2008/12/17

मराठी

मला खूप दिवस इच्छा होती की मराठी मधे एक blog post लिहावा. माझं मराठी लिखाण आणी वाचन काही फार छान बिलकुल नाहिये. भरपूर spelling mistakes पण असणार आहेत इथे.
तरीपण एक प्रयत्न करून पहायचा होता. कदाचित ह्यापुढे आजून मराठी मधे लिहीन सुद्धा. अत्ता करता एवढच पुरे.

Blog Archive